¡Sorpréndeme!

इंधनाच्या व्हॅटवरुन मोदींनी महाराष्ट्रासह इतर राज्यांना सुनावलं | Modi on Fuel tax

2022-04-27 383 Dailymotion


"केंद्राने गेल्या नोव्हेंबरमध्ये इंधनाच्या किमतींवरील उत्पादन शुल्क कमी केले आणि राज्यांनाही कर कमी करण्याची विनंती केली. मी कोणावरही टीका करत नाही, पण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तमिळनाडू या राज्यातील सरकारांनी आता इंधनावरील व्हॅट कमी करून लोकांना दिलासा द्यावा," अशी विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली.